कल्याण : वाहतूक पोलीस हवालदार लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
Kalyan Crime News : कल्याण शहर वाहतूक उपशाखा कक्षातील पोलीस हवालदार प्रवीण गोपाळे यांना पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी रंगेहाथ पकडले आहे
#