Sion MTNL Cable News : सायनमध्ये एमटीएनएलच्या केबलचोरांची टोळी जेरबंद, 14 आरोपींना अटक
पहाटेच्या अंधारात जेसीबीने केबल काढताना पोलिसांच्या जाळ्यात, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
#