
JNPA News : अवैध पार्किंग आणि अवैध बांधकामांवर जेएनपीए करणार कडक कारवाई : उन्मेश वाघ
उरण : आशिया खंडात असलेले एक महत्त्वाचे बंदर म्हणजे जेेएनपीए JNPA बंदर होय.याच बंदराच्या रस्त्यांवर अवैध वाहने उभी करणाऱ्या वाहनांवर जेएनपीए आत्ता कडक धोरण राबविणार असून या वाहन धारकांचा जेएनपीएतील परवानाच रद्द करण्यात येणार आहे.
