
IND vs AUS : शेवटच्या चेंडूवर बुमराहने धडा शिकवला, कॉन्स्टसशी भिडला, त्यानंतर कोहलीने वातावरण बदलून टाकले.
IND vs AUS : जसप्रीत बुमराहने घातक गोलंदाजी करत उस्मान ख्वाजाला बाद केले.
#

IND vs AUS : जसप्रीत बुमराहने घातक गोलंदाजी करत उस्मान ख्वाजाला बाद केले.

India Vs Australia 5 th test Match Update : रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर पडणार हे निश्चित झाले आहे.