
Jammu & Kashmir Election Update : जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात आणि हरियाणामध्ये एका टप्प्यात निवडणुका होणार असून, 4 ऑक्टोबरला निकाल लागणार आहेत.
Jammu & Kashmir Election Update News निवडणूक आयोग शुक्रवारी (16 ऑगस्ट) जम्मू-काश्मीर आणि हरियाणामधील निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे.

