
ब्रेकिंग न्यूज – जळगावमध्ये राजकीय घराण्याच्या फार्महाऊसवर बोगस कॉल सेंटरचा धडाका!
जळगाव – शहर हादरवणारी कारवाई!
#

जळगाव – शहर हादरवणारी कारवाई!

•केंद्रिय मंत्री व तीन कॅबिनेट मंत्र्यांच्या मतदारसंघात आरोग्य यंत्रणेचा बोजवारा; आदिवासी महिला अपमानित

•Union Minister Daughter Molested केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा पाठलाग करून छेडछाड केली; यापूर्वी या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिकेत भुई याला पोलिसांनी विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली होती.

• अफवेनंतर जळगाव येथील पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी चेन ओढून ट्रेनमधून उडी मारली.

Amit Shah Target Sharad Pawar : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते.येथील जळगाव येथील सभेला संबोधित करताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला .

Amit Shah Target Sharad Pawar From Jalgaon : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेला विरोधी पक्ष नेते विधानपरिषद अंबादास दानवे यांच्याकडून प्रत्युत्तर