Isha Ambani’s Holi bash : ईशा अंबानीने केले होळी बॅशचे आयोजन
मुंबई - ईशा अंबानीने शुक्रवारी रात्री अंबानींच्या निवासस्थानी बुल्गारी तर्फे ‘अ रोमन होली’ या भव्य पार्टीचे आयोजन केले होते.
#