
Arvind Kejriwal : दिल्ली दारू धोरण प्रकरणात केजरीवाल यांना जामीन, सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासा
Arvind Kejriwal In Delhi Liquor Policy Case : अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी दिल्ली दारू धोरण प्रकरणी अटक केली होती.
#

Arvind Kejriwal In Delhi Liquor Policy Case : अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी दिल्ली दारू धोरण प्रकरणी अटक केली होती.

Arvind Kejriwal News : सीएम केजरीवाल दिल्लीच्या अबकारी धोरण प्रकरणात 1 जूनपर्यंत अंतरिम जामिनावर आहेत.