
टीम इंडिया पहिल्या डावात 46 धावांवर ऑल आउट, हेन्रीने 5 गडी केले बाद
Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळवला जात आहे.
#

Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळवला जात आहे.

IND vs NZ 1st Test Updates : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळवला जात आहे.;पावसामुळे सामना थांबला, भारताने 3 गडी गमावून 13 धावा केल्या