
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात कडक उन्हापासून दिलासा मिळणार, या भागात पावसाचा इशारा, मान्सून कधी दाखल होणार?
• महाराष्ट्रातील जनतेसाठी एक दिलासादायक बातमी आहे.
#

• महाराष्ट्रातील जनतेसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

Monsoon Latest Updates : IMD ने केरळ, लक्षद्वीप, माहे, अंदमान आणि अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये पुढील पाच दिवसांत मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.