
"महाराष्ट्रात मान्सूनचा तडाखा: मुंबईसह 5 जिल्ह्यांत रेड अलर्ट!"
Maharashtra Weather Update : पुढील दोन दिवसांसाठी हवामान विभागाचा इशारा – मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता
#

Maharashtra Weather Update : पुढील दोन दिवसांसाठी हवामान विभागाचा इशारा – मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता

Mumbai Rain Latest Updates : ठाणे, रायगड, कोकणातील जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात,पावसामुळे रेल्वे वाहतूक, रस्ते सेवा प्रभावित; सुरक्षिततेसाठी शासनाची सर्व यंत्रणा सज्ज

• महाराष्ट्रातील जनतेसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

•मुंबईत मान्सूनची अधिकृत 11 जून पासून सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

•उन्हामुळे महाराष्ट्रातील लोकांची अवस्था दयनीय झाली आहे.