
Maharashtra Assembly Elections 2024 : पहिल्या यादीत नाव न आल्याने भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आले, काय म्हणाले?
Devyani Pharande Meets Devendra Fadnavis : भाजपच्या पहिल्या यादीत ज्या आमदारांची नावे नव्हती तेच आमदार देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आले आणि अनेक जागांवर मित्र पक्षाच्या नेत्यांना तिकीट देण्यास आक्षेप घेतला.
