
Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या अटकेवर स्थगिती… UPSC परीक्षेतील फसवणूक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा
Pooja Khedkar Latest Update : निलंबित माजी प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
#

Pooja Khedkar Latest Update : निलंबित माजी प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

•आयएएस पूजा खेडकरच्या आईची न्यायालयीन कोठडी सोमवारी संपली, त्यानंतर तिला पुणे न्यायालयात हजर करण्यात आले ते थू न तिला कोणताही दिलासा मिळालेला नाही.