
New India Cooperative Bank Scam Case : मुंबई बँक घोटाळा : हितेश मेहतावर कारवाई, न्यायालयाने त्याला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली
• New India Cooperative Bank Scam News Update आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील आरोपी हितेश मेहता आणि अन्य एकाला मुंबईच्या हॉलिडे कोर्टात हजर केले.
