
विधानपरिषद निवडणूक: उद्धव ठाकरे गटाने आमदारांबाबत घेतला मोठा निर्णय, अजित पवारही करणार हॉटेल बुक.
Vidhanparishad Election 2024 : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे सर्व आमदार 10, 11 आणि 12 जुलै रोजी हॉटेलमध्ये राहणार आहेत.
#

Vidhanparishad Election 2024 : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे सर्व आमदार 10, 11 आणि 12 जुलै रोजी हॉटेलमध्ये राहणार आहेत.

Babanrao Madne : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने यांनी अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी आमदाराकडे (Hitendra Thakur ) केली मागणी,आमदाराने दिला शब्द