
Thane News : 'टाऊनशिप'च्या नावाखाली नागरी सुविधांपासून वंचित ठेवले; हिरानंदानी इस्टेटच्या विकासकावर कारवाईची मागणी
• खासदार नरेश म्हस्के आक्रमक; 5 हजार रहिवाशांना 25 वर्षे वाऱ्यावर सोडणार का?
#

• खासदार नरेश म्हस्के आक्रमक; 5 हजार रहिवाशांना 25 वर्षे वाऱ्यावर सोडणार का?

•ठाण्याच्या हिरानंदानी येथील इमारतीच्या 22 व्या मजल्यावरून उडी मारून 45 वर्षीय महिलेने आत्महत्या केली.