Hingoli Breaking News: इस्लाम धर्मावरील आक्षेपार्ह मेसेजवरुन हिंगोलीत खळबळ, दगडफेकीप्रकरणी 16 जणांना अटक
Hingoli Breaking News: हिंगोलीत पोलिसांनी सांगितले की, 50 लोकांच्या जमावाने एका दुकानावर दगडफेक केली आणि एका व्यावसायिकाच्या घराची तोडफोड केली.
#