Nitesh Rane : नाशिकच्या पालकमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक, नितेश राणे आज काढणार हिंदू जनआक्रोश मोर्चा
• शुक्रवारी नाशिक बंददरम्यान दोन गटांमध्ये दगडफेक झाल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला.
#