
Maharashtra assembly elections : विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात किती जागा लढवायच्या भाजपाचा मेगाप्लॅन
Maharashtra assembly elections : महायुतीचे नेते भेटून जागावाटपाबाबत चर्चा करणार असल्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी बैठकीनंतर सांगितले.
#

Maharashtra assembly elections : महायुतीचे नेते भेटून जागावाटपाबाबत चर्चा करणार असल्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी बैठकीनंतर सांगितले.

Nashik Lok Sabha Election News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नाशिकमध्ये रोड शो केला.

Eknath Shinde Nominated Hemant Godse For Nashik Lok Sabha Election : शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमधून आपला उमेदवार उभा केला आहे.

•राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियात कुटुंबासह मतदान केले.

MLA Pravin Darekar On Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदे नाशिक दौऱ्यावर असताना, खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली, यावरून भाजप नेत्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वर टीका केली.