
Monsoon Updates : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पूर्व मान्सून
•मुंबईत ढगाळ वातावरण आहे, पण पावसाची शक्यता कमी आहे.
#

•मुंबईत ढगाळ वातावरण आहे, पण पावसाची शक्यता कमी आहे.

Mumbai Weather Update : भारतीय हवामान विभाग (IMD) च्या मुंबई हवामान अपडेटनुसार, मुंबई उपनगरातील सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान 34.4 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.