
Mumbai And Thane Weather Today : मुंबईसह कोकणात पावसाचा इशारा; 14-15 जूनला मुसळधार पावसाची शक्यता!
Mumbai And Thane Weather Today : हवामान विभागाचा यलो अलर्ट; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
#

Mumbai And Thane Weather Today : हवामान विभागाचा यलो अलर्ट; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

Maharashtra Weather Update : पावसाबाबत हवामान खात्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update : 28 आणि 29 मे रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

•काल मुंबईत 37.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

Maharashtra Weather Update : आयएमडीच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी ठाणे, रायगड जिल्हा आणि मुंबईच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटे येणार आहे असे सांगितले, नागरिकांना आवाहन