
Vinesh Phogat : काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी विनेश फोगट यांचे मोठे पाऊल, सरकारी नोकरी सोडली
Vinesh Phogat : दिग्गज कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.
#

Vinesh Phogat : दिग्गज कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे.

•Rajiv Kumar on Maharashtra assembly Election विधानसभा निवडणूक कधी होणार या प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले आहे.