Baramati Lok Sabha Election 2024 : या जागेवर शिवसेना आणि अजित गटात टक्कर! विजय शिवतारे येथून निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत
पुणे :- बारामतीच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे गट यांच्यात खडाजंगी सुरू आहे.
#