
Harshad Patankar : कोण आहे गँगस्टर हर्षद पाटणकर? तुरुंगातून सुटल्यानंतर निघाली मिरवणूक, आता पोलिसांनी ही कारवाई केली
Harshad Patankar : गँगस्टर हर्षद पाटणकरची नुकतीच तुरुंगातून सुटका झाली होती, मात्र त्याच्या जल्लोषाच्या रॅलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले.
