
Mumbai Local Mega Block : रविवारी, मेगा ब्लॉक: पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गांवर ,मुंबई लोकल ट्रेन सेवेवर परिणाम होणार
• सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सर्व धिम्या गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील.
#

• सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सर्व धिम्या गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील.

Mumbai Train Has Megablock On 28 April : पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्ती देखभाल करण्यासाठी मुंबई मेगा ब्लॉक मध्य, हार्बर आणि वेस्टर्न लाईन्सवर घेतला जातो.