Sunday Mega Block Update : 15 डिसेंबर रविवारी मुंबई रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
•रविवारी मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
#
•रविवारी मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

•मेगाब्लॉक दरम्यान रेल्वे ट्रॅक आणि सिग्नल्सची देखभाल आणि दुरुस्तीचे काम केले जाईल.