
Ghatkopar Hoarding Case Update : घाटकोपर होर्डिंग प्रकरणी भावेश भिंडेला उच्च न्यायालयाचा धक्का, जामीन अर्ज फेटाळला
•Ghatkopar Hoarding Case Update मे महिन्यात घाटकोपर परिसरात पेट्रोल पंपाजवळ लावलेले होर्डिंग पडले होते.
#

•Ghatkopar Hoarding Case Update मे महिन्यात घाटकोपर परिसरात पेट्रोल पंपाजवळ लावलेले होर्डिंग पडले होते.

Ghatkopar hoarding collapse: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडे याने जामीन मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा आणि मामीचाही मृत्यू झाला होता.

Ghatkopar Metro Closed For PM Modi Road Show : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाटकोपर मध्ये रोडशो सर्वसामान्य मुंबईकरांना नाहक त्रास