
Nawab Malik : "माझे नाव दाऊदशी जोडले गेले तर…", असा इशारा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिला
Nawab Malik On Gangster Dawood : माझी प्रतिमा डागाळणाऱ्यांवर फौजदारी मानहानींसोबतच मानहानीचा दावाही दाखल करणार असल्याचे अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
