
Devendra Fadnavis Fake PA News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पीए असल्याची बतावणी करून 15 लाखांची फसवणूक, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
•उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पीए असल्याचे दाखवून दोघांनी 15 लाखांची फसवणूक केली.
#

•उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पीए असल्याचे दाखवून दोघांनी 15 लाखांची फसवणूक केली.