
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंसोबत युतीचा प्रश्नच नाही, पण…', देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ उडाली
मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election तारखा जाहीर होण्यापूर्वीच नेत्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय तापमान वाढले आहे.
