अंतरिम जामीन सात दिवसांनी वाढवावा', दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका
Arvind Kejriwal News : सीएम केजरीवाल दिल्लीच्या अबकारी धोरण प्रकरणात 1 जूनपर्यंत अंतरिम जामिनावर आहेत.
#