
Emergency Movie : कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटावर मुंबईतील शीख समुदाय संतप्त
•Sikh community in Mumbai angry over Kangana Ranaut's film Emergency शीख असोसिएशनने 'इमर्जन्सी' चित्रपटाचे त्वरित पुनरावलोकन करून त्याच्या प्रदर्शनावर पुनर्विचार करावा, असे आवाहन केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाला केले आहे.
