
Raj Thackeray : महाराष्ट्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मोठे वक्तव्य
Raj Thackeray Live : कल्याणमधील सभांना संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय अस्थिरतेवर टीका करत संपूर्ण बदलाची गरज असल्याचे सांगितले.
