
Eknath Shinde : मायावतींना मोठा झटका, बसपाचे दोन बडे नेते एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत दाखल
•लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे गटातील कुळ वाढताना दिसत आहे.
#

•लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे गटातील कुळ वाढताना दिसत आहे.

Yavatmal Loksabha Election मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून खासदार भावना गवळी यांचे तिकीट रद्द करण्यात आले आहे.