
CM Eknath Shinde : राज्यात बुलडोझरची कारवाई होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या कडक सूचना
CM Eknath Shinde Take Action On Illegal Bar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (24 जून) पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी बोलून बेकायदेशीर पबवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.
