
Pune Crime News : किडनी रॅकेटचा पर्दाफाश: पोर्श प्रकरणातील आरोपी डॉ. अजय टावरे नव्या गुन्ह्यात अडकला!
Pune Police Latest News ; येरवडा जेलमधूनच पुणे पोलिसांनी केली अटक,रूबी हॉल क्लिनिकमधील 15 लाखांच्या अवैध किडनी व्यवहारात सहभाग
#

Pune Police Latest News ; येरवडा जेलमधूनच पुणे पोलिसांनी केली अटक,रूबी हॉल क्लिनिकमधील 15 लाखांच्या अवैध किडनी व्यवहारात सहभाग

Sunil Tingre : टिंगरे यांनी 26 डिसेंबर 2023 रोजी वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र लिहिले होते आणि त्याच वर्षी तावरे यांची वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.