
Rahul Gandhi : "पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना घाबरतात!" रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यावरून राहुल गांधींचा खोचक हल्ला
•राहुल गांधींचा एक्सवरून हल्लाबोल: "टॅरिफ वाढ आणि भारत-पाक मध्यस्थीच्या दाव्यानंतरही मोदी ट्रम्प यांचे अभिनंदन करत राहिले"




