BMC 2026 Bonus : मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; यंदा मिळणार 32 हजार रुपयांचा सानुग्रह बोनस
•महापौरांच्या अधिकृत घोषणेआधीच 'सॅप' प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांना कळाली बोनसची रक्कम; कामगार संघटना व सत्ताधाऱ्यांची मध्यस्थी ठरली दुय्यम
#

•विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची प्रतीक्षा संपली आहे.