
Panvel News : ओरायन मॉलने आयोजित केलेली मोदक स्पर्धा ही गृहिणींच्या पाक कौशल्याला वाव देणारी : सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या पुगावकर (आनंदी)
पनवेल : ओरायन मॉलने Orayan Mall रायगडमधील महिलांसाठी आयोजित केलेली मोदक स्पर्धा Modak Competition Panvel ही गृहिणींच्या पाक कौशल्याला वाव देणारी असून वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आज बघून अत्यानंद झाला असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री व स्टार प्रवाहावरील आनंदी या भूमिका साकारणार्या दिव्या पुगावकर
