
Mumbai Breaking News : धारावीत मेहबूब-ए-सुबानिया मशिदीचे अनधिकृत बांधकाम हटवल्याने मोठा गोंधळ!
Mumbai Breaking News : मुंबईतील धारावी येथे असलेली मेहबूब-ए-सुबानिया मशीद 60 वर्षांहून अधिक जुनी आहे.
#

Mumbai Breaking News : मुंबईतील धारावी येथे असलेली मेहबूब-ए-सुबानिया मशीद 60 वर्षांहून अधिक जुनी आहे.

Mumbai News : BMC ने मशीद कमिटीला दिला 8 दिवसांचा वेळ, धारावीचे लोक म्हणाले- 'आमच्या भावना…'बेकायदेशीर बांधकाम हटवण्यासाठी बीएमसीने धारावीच्या मशीद Dhaavi Mosque समितीला आठ दिवसांची मुदत दिली आहे.