
Uddhav Thackeray : 'होय, मला माझा मुलगा आदित्य हवाय…', अमित शहांच्या टोमणेला उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Reply Amit Shah : अमित शहांच्या परिवारवादावर भाष्य केल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे.
