
Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस दलाची धुरा आता '26/11 च्या हिरो'कडे! सदानंद दाते यांची नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती
Maharashtra Police Commissioner Rashmi Shukla : रश्मी शुक्ला 3 जानेवारीला निवृत्त होणार; दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी दातेंची वर्णी, गृह विभागाकडून आदेश जारी

