
Devendra Fadnavis : 'धनंजय मुंडेंची भेट चोरी नाही',काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
Devendra Fadnavis On Dhananjay Munde : बीड सरपंच हत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोर्टात चेंडू टाकला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सरकारचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले.
