
Devnar Police Mission Wanted : देवनार पोलिसांचे 'मिशन वॉन्टेड' यशस्वी! 10 महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या 'इस्माईल'ला मानखुर्दमध्ये बेड्या
• पोलिसांना चकवा देत होता सातत्याने ठिकाणं बदलणारा आरोपी; गुप्त बातमीदार आणि तांत्रिक पाळत ठेवून गुंडा पथकाने केली शिताफीने अटक
