
Devendra Fadnavis : तहव्वुर राणा यांच्यावरील संजय राऊत यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले, 'मी मूर्ख……'
•CM Devendra Fadnavis got angry over Sanjay Raut's statement on Tahawwur Rana तहव्वुर राणा यांच्यावरील संजय राऊत यांच्या विधानाबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
