
Devendra Fadnavis Maharashtra CM : मुकेश अंबानी, शाहरुख खान, सलमान खान, देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी व्हीआयपी पाहुणे
Devendra Fadnavis Maharashtra CM : आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
#

Devendra Fadnavis Maharashtra CM : आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

Maharashtra Oath Ceremony: देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.