
Devendra Fadnavis : नेपाळ येथे झालेल्या बस दुर्घटनेमधील अपघातातील जखमींची देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट
• Devendra Fadnavis Meet Nepal Bus Accident Injured People बॉम्बे रुग्णालयात सात जखमींवर उपचार,आणखी चार जखमींना उद्या रुग्णालयात भरती करणार
#

• Devendra Fadnavis Meet Nepal Bus Accident Injured People बॉम्बे रुग्णालयात सात जखमींवर उपचार,आणखी चार जखमींना उद्या रुग्णालयात भरती करणार

Nepal Bus Accident News: मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील यांच्याकडून परिस्थितीचा आढावा, तर सर्व पर्यटक हे जळगाव जिल्ह्यातील असल्याचे सांगितले