
Neelam Gorhe : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा
• एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विधान परिषदेच्या उपसभापती Neelam Gorhe यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे.शिवसेनेच्या पहिल्या महिला मंत्री असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे
