
Sharad Pawar: शरद पवारांचं मोठं वक्तव्य, इंडिया आघाडीची युती संपली!
Sharad Pawar On India Aghadi : इंडिया आघाडीचे मोठे नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले की, लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडी संपुष्टात आली आहे.
#

Sharad Pawar On India Aghadi : इंडिया आघाडीचे मोठे नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले की, लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडी संपुष्टात आली आहे.

Delhi election prediction 2025 News : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आम आदमी पक्षाच्या (आप) विजयाची भविष्यवाणी केली आहे.