
drug syndicate Arrested : ड्रग्ज सिंडिकेटच्या सूत्रधाराला NCB ने दिल्ली विमानतळावरून अटक केली
NCB Arrested drug syndicate Smugglers : झडतीनंतर, क्रिकेट किटमध्ये लपवून ठेवलेल्या पार्सलमधून 2.763 किलो चरस आणि I.P Lyrica 150 mg च्या Pregabalin कॅप्सूलच्या 83 पट्ट्या जप्त करण्यात आल्या.
